बिग बॉस हा रिएलिटी शो सुरू होऊन एक आठव़डा झालायं. आणि जिथे तिथे बिग बॉसच्या घराची आणि स्पर्धकांची चर्चा रंगू लागल्यात. अनेक स्पर्धकांच्या वैयक्तिक गोष्टी सोशल मिडियाव्दारे समोर येऊ लागल्यात. अशीच घरातील एक स्पर्धक शिवलीला पाटील ही सध्या बरीच चर्चेत आलीये. शिवलीला ही प्रसिद्ध किर्तनकार आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. किर्तन करण्याची तिची एक वेगळी स्टाईल म्हणून शिवलीला ओळखली जाते. पण सध्या तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय.<br /><br />#KirtankarShivlilaPatil #ShivlilaPatilTroll #BiggBossMarathiSeason3 #LokmatFilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber